Javascript Menu by Deluxe-Menu.com
Puneri Patya.com
 
Contributer: Pranav Jatkar
Added on: 15-Feb-2010
Description: Pati in front of Dahanukar Colony
English Translation: Do not stop on zebra crossing or be prepared for fine.
Categories: Add New
Locate Pati in Google Maps: Click Here
  • Currently 2/5 Stars.
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5

Rated 2/5 stars (39 votes cast)


 
On 26-Feb-2010 , prashant balkrishna kulkarni said, Star Poster
विधायक कार्यकर्त्याने आपला मोबाईल नंबर का बरे दिला आहे? पोलिसांनी चुक़ुन माकून धरलेच तर "मांडवली" साठी काय?
 
On 01-Mar-2010 , Vijaydatta Oak said, Star Poster
अहो झेब्रा पट्टे कशासाठी असतात हेच बर्याच लोकांना माहित नसते.पादचार्याना रस्ता पार करण्यासाठी हे पट्टे आहेत याबद्दल अनेक वाहन चालकाना पत्ताच नसतो. व ते सर्रास या पट्ट्यावर गाड्या उभ्या करतात. वाहतुक पोलिसाना तरी हे माहित असते का नाही याची शंका वाटते कारण ते वाहनचालकाना यासाठी हटकत नाहीत. व त्यासाठीच कार्यकर्त्याना अशी पाटी लावायची वेळ आली असावी.
 
On 03-Mar-2010 , prashant balkrishna kulkarni said, Star Poster
हे वाक्य "अन्यथा होणा-या कारवाईस तयार रहा" असे हवे...
 
On 03-Mar-2010 , Kesu said, Star Poster
आहो, वेळ काय सांगुन येते का?
 
On 11-Mar-2010 , chimanrao said,
फोटो नीट पाहिला तर दिसेल की पादचार्याना पण झेब्राक्रोसिंग कशासाठी असते ह्याचा पत्ता नसतो पुण्यात कुठेही रस्ता क्रोस करता येतो अस त्यांचा गोड गैरसमज असावा.
 
On 24-Mar-2010 , Pranav Jatkar said,
खरयं तुमचं चिमणराव.पण संपुर्ण रस्त्यावर गस्त घालुन पट्ट्याबाहेरच्या पादचार्यांना पकडण्यापेक्शा पट्ट्यावरच्या गाडीवाल्यांना पकडलेलं परवडलं.
 
On 30-Mar-2010 , prashant balkrishna kulkarni said, Star Poster
हम तय्यार है!!!!!!
 
On 08-Apr-2010 , Shailesh Gajanan Saykar said,
तुमचे कमिशन किती आहे त्यामध्ये .?
 
On 09-Apr-2010 , ankush said, Star Poster
दक्षता पण आम्हिच घ्यायची, कारवाईस ही आम्हिच तयार रहायचे! हे खुप झाले.
 
On 05-May-2010 , ash said,
हि दक्शता कोन अहे?? अनि तिच्यवर्चि कार्वाए अम्हि क करवि
 
Please login to post a comment.
(This step has been incorporated to avoid spamming the site. Sorry for the inconvenience caused.)
 

Puneri Patya © 2007-2009 Usage Policy A Venture by Busybees Corporation
 
Object required